मुदत ठेव


ग्राहकांच्या गरजा तसेच व्यक्तिगत व संस्थाना लाभ घेता यावा यासाठी अनेक ठेव योजना आखल्या आहेत.


लघु मुदत ठेव मुदत ठेव पुनर्गुंतवणूक ठेव योजना कल्याण कर बचत योजना आवर्त खाते
किमान शिल्लक ₹ 500/- ₹500/- ₹1000/- ₹100/- ₹100/-
किमान कालावधी 46 दिवस 12 महिने 15 महिने - 6 महिने
कमाल कालावधी १ वर्षापेक्षा कमी 120 महिने 120 महिने 60 महिने 120 महिने
नामांकन उपलब्ध उपलब्ध उपलब्ध उपलब्ध उपलब्ध
टीडीएस लागू लागू लागू लागू लागू
पॅन क्रमांक लागू लागू लागू लागू लागू
कर्ज सुविधा उपलब्ध उपलब्ध उपलब्ध उपलब्ध नाही उपलब्ध
  • मुदत ठेव अकाली बंद करण्यास ( कल्याण कर बचत योजना वगळता) परवानगी आहे आणि दंडात्मक व्याज त्यासाठी लागू होईल.
  • पात्र व्यक्ती १५ जी / १५ एच फॉर्म संबंधित शाखांमध्ये सादर करण्यास बंधनकारक राहील.

लखपती योजना


मुदतदरमहा जमामुदत संपल्यावर मिळणारी रक्कम
15 महिने ₹ 6,300 ₹ 1,00,334
18 महिने ₹ 5,300 ₹ 1,02,438
24 महिने ₹ 3,800 ₹ 1,00,191
36 महिने ₹ 2,500 ₹ 1,03,950
48 महिने ₹ 1,760 ₹ 1,00,250
60 महिने ₹ 1,350 ₹ 1,02,400
72 महिने ₹ 1,100 ₹ 1,01,728
84 महिने ₹ 900 ₹ 1,01,369
96 महिने ₹ 750 ₹ 1,00,835

पंचलक्ष योजना (आवर्त ठेवी अंतर्गत विशेष योजना)


पंचलक्ष योजना
मुदतदरमहा जमामुदत संपल्यावर मिळणारी रक्
24 महिने ₹ 18,990 ₹ 5,00,690
36 महिने ₹ 12,025 ₹ 5,00,000
60 महिने ₹ 6,595 ₹ 5,00,244

Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in