बचत खाते

बचतीची योग्य सवय ग्राहकांना व्हावी, हा एकमेव बचत खात्याचा उद्देश. बचत हि एक प्रकारची गुंतवणूकच आहे. यामध्ये सुलभ तरलता असून याद्वारे आपणास व्याज प्राप्त होते.

पात्रता कोणतीही व्यक्ती एकटय़ाच्या नावावर वा संयुक्तपणे, अज्ञानांचे नावे बचत खाते नैसर्गिक पालक/कायदेशीर पालक यांच्यासह संयुक्तपणे, एचयूएफ तसेच नोंदणीकृत संस्था
किमान शिल्लक
 • खात्यात किमान ₹ ५००/- शिल्लक ठेवणे..
 • धनादेश सुविधेचा लाभ घेण्यासाठी खात्यात किमान ₹ १०००/- शिल्लक ठेवणे.
टीडीएस लागू नाही
आवश्यक कागदपत्रे :
 • योग्य प्रकारे भरलेला खाते सुरु करण्यासाठीचा फॉर्म
 • वैध निवासी पुरावा (उदाहरणार्थ : आधारकार्ड)
 • ओळख पुरावा (उदाहरणार्थ : पॅनकार्ड)
 • २ फोटो
(कृपया नोंद घ्यावी कि, पॅनकार्ड नसल्यास फॉर्म नं ६०/६१ सादर करणे बंधनकारक आहे.)
नामांकन उपलब्ध
इतर लाभ
 • रुपे एटीएम कम डेबिट कार्डासोबत ₹ २५००० / - दररोज पैसे काढण्याची मर्यादा.
 • इंटरनेट व मोबाईल बँकिंग, आर.टी.जी.एस., एन.इ.एफ.टी., स्थायी सूचना तसेच ईसीएस सुविधा उपलब्ध.
 • ई-मेल द्वारे मासिक अंतराने खाते उतारा.
 • एसएमएस बँकिंग सुविधेद्वारे खात्यातील शिल्लक रकमेची चौकशी, व्यवहाराची माहिती आणि एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता..

पात्रता वयोगट १०-१८ वर्षांमधील मुला-मुलींकरिता
किमान शिल्लक
 • खात्यात किमान ₹ ५०/- शिल्लक ठेवणे.
टीडीएस लागू नाही
आवश्यक कागदपत्रे :
 • योग्य प्रकारे भरलेला खाते सुरु करण्यासाठीचा फॉर्म
 • वैध निवासी पुरावा (उदाहरणार्थ : आधारकार्ड वा शाळेचे ओळखपत्र)
 • जन्मदाखला
 • २ फोटो
 • पालकांचे पॅनकार्ड
(कृपया नोंद घ्यावी कि, पॅनकार्ड नसल्यास पालकांचा फॉर्म नं ६०/६१ सादर करणे बंधनकारक आहे.)
नामांकन उपलब्ध
इतर लाभ
 • रुपे एटीएम कम डेबिट कार्डासोबत ₹ ५००० / - दररोज पैसे काढण्याची मर्यादा.
 • ई-मेल द्वारे मासिक अंतराने खाते उतारा.
 • एसएमएस बँकिंग सुविधेद्वारे खात्यातील शिल्लक रकमेची चौकशी, व्यवहाराची माहिती आणि एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता..

पात्रता वयोगट १८-२५ वर्षांमधील मुला-मुलींकरिता संस्था
किमान शिल्लक
 • खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही.
टीडीएस लागू नाही
आवश्यक कागदपत्रे :
 • योग्य प्रकारे भरलेला खाते सुरु करण्यासाठीचा फॉर्म
 • वैध निवासी पुरावा (उदाहरणार्थ : आधारकार्ड वा महाविद्यालयीन ओळखपत्र)
 • ओळख पुरावा (उदाहरणार्थ : पॅनकार्ड)
 • २ फोटो
(कृपया नोंद घ्यावी कि, पॅनकार्ड नसल्यास फॉर्म नं ६०/६१ सादर करणे बंधनकारक आहे.)
नामांकन उपलब्ध
इतर लाभ
 • रुपे एटीएम कम डेबिट कार्डासोबत ₹ २५००० / - दररोज पैसे काढण्याची मर्यादा.
 • इंटरनेट व मोबाईल बँकिंग, आर.टी.जी.एस., एन.इ.एफ.टी., स्थायी सूचना तसेच ईसीएस सुविधा उपलब्ध.
 • ई-मेल द्वारे मासिक अंतराने खाते उतारा.
 • एसएमएस बँकिंग सुविधेद्वारे खात्यातील शिल्लक रकमेची चौकशी, व्यवहाराची माहिती आणि एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता..

पात्रता एखाद्या संस्थेतील किमान २५ कर्मचाऱ्यांचा गट.
किमान शिल्लक
 • खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही.
टीडीएस लागू नाही
आवश्यक कागदपत्रे :
 • योग्य प्रकारे भरलेला खाते सुरु करण्यासाठीचा फॉर्म
 • वैध निवासी पुरावा (उदाहरणार्थ : आधारकार्ड वा संस्थेमधून देण्यात आलेले ओळखपत्र)
 • ओळख पुरावा (उदाहरणार्थ : पॅनकार्ड)
 • २ फोटो
(कृपया नोंद घ्यावी कि, पॅनकार्ड नसल्यास फॉर्म नं ६०/६१ सादर करणे बंधनकारक आहे.)
नामांकन उपलब्ध
इतर लाभ
 • रुपे एटीएम कम डेबिट कार्डासोबत ₹ २५००० / - दररोज पैसे काढण्याची मर्यादा.
 • इंटरनेट व मोबाईल बँकिंग, आर.टी.जी.एस., एन.इ.एफ.टी., स्थायी सूचना तसेच ईसीएस सुविधा उपलब्ध.
 • ई-मेल द्वारे मासिक अंतराने खाते उतारा.
 • एसएमएस बँकिंग सुविधेद्वारे खात्यातील शिल्लक रकमेची चौकशी, व्यवहाराची माहिती आणि एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता..

Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in