सीआरई अंतर्गत व्यावसायिक मालमत्ता खरेदी कर्ज


उद्देश १. व्यावसायिक मालमत्ता घेणे / खरेदीसाठी कर्ज
२. बँकेला मान्य असलेला कोणत्याही स्वरूपाचा कायदेशीर व्यवसाय
३. प्रकल्प पूर्तीसाठी लागणाऱ्या खेळते भांडवलाकरिता.
पात्रता वैयक्तिक/व्यक्ती, मालकी उद्योग,भागीदारी संस्था, लिमिटेड कंपनी
कर्ज रक्कम ₹ ८०० लाखांपर्यंत (रिझर्व बँक ऑफ इंडीयाच्या पतधोरणानुसार व बँकेने ठरविलेल्या कर्ज मर्यादेपर्यंत.)
मार्जिन ५० %
परतफेडीचा कालावधी (i) आणि (ii) कमाल कालावधी ५ वर्षे
(iii) खेळत्या भांडवलाकरिता: १ वर्ष - वार्षिक नुतनीकरण उपलब्ध
तारण कमीतकमी कर्ज रकमेइतके बाजारमूल्य असलेले/ वसूल होऊ शकणारी किंमत असलेल्या स्थावर मालमत्ता अथवा पेपर सिक्युरिटी.
जामीनदार कर्ज रकमेस जमीन राहण्यास योग्य उत्पन्न स्त्रोत व पद असलेले तसेच बँकेस मान्य होणारे २ जमीनदार.
Collaterals जमिनेचे खरेदी मुल्य प्रकल्प मुल्यात समाविष्ट केले जाऊ शकते.
प्रक्रिया शुल्क 0.20% to 0.50 %
Subscription of Bank's Share 2.5% Max Rs.5.00 lacs
Pre-payment Charges

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        



संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in