बांधकाम व्यावसायिक किंवा विकासक यांना कर्ज


उद्देश १. बांधकाम व्यावसायिक / विकासक यांना रहिवासी / व्यावसायिक इमारत बांधण्याच्या प्रकल्पाकरिता.
२. प्रवर्तकांना प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणे करिता.
पात्रता वैयक्तिक/व्यक्ती, मालकी उद्योग,भागीदारी संस्था, लिमिटेड कंपनी
कर्ज रक्कम ₹ ८०० लाखांपर्यंत (रिझर्व बँक ऑफ इंडीयाच्या पतधोरणानुसार व बँकेने ठरविलेल्या कर्ज मर्यादेपर्यंत.)
मार्जिन ५० %
परतफेडीचा कालावधी प्रकल्पाच्या कालावधीनुसार परंतु जास्तीतजास्त ५ वर्षे.
व्याजदर 10.70 % onwards
तारण कर्ज रकमेच्या २०० % पेक्षा जास्त बाजारमूल्य असलेली, इमारत बांधण्याच्या प्रकल्पाच्या जमिनीव्यतिरिक्त इतर कोणतीही मालमत्ता.
जामीनदार कर्ज रकमेस जमीन राहण्यास योग्य उत्पन्न स्त्रोत व पद असलेले तसेच बँकेस मान्य होणारे २ जमीनदार.
Collaterals कर्ज रक्कम ही बांधकाम करण्यात येणाऱ्या इमारतीच्या प्रकाल्पास लागणाऱ्या, जमिनीकरिता वापरता येणार नाही.
प्रक्रिया शुल्क 0.20% to 0.50 %
Subscription of Bank's Share 2.5% Max Rs.5.00 lacs
Pre-payment Charges

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in