रेंट डिस्काउंटिंग कर्ज योजना


उद्देश खेळते भांडवल / व्यावसायिक निकड / कायदेशीर व बँकेस मान्य असलेल्या अन्य उपयोगाकरिता .
पात्रता मालमत्ता / जागामालक, व्यावसायिक, संस्था, लिमिटेड कंपनी.
कर्ज रक्कम किमान : ₹ २५ लाख
कमाल : ₹ ५०० लाख.
कर्ज रक्कम ठरवताना खालील बाबी विचारात घेतल्या जातील : -
१. मार्जिन
२. भाडेकराराचा उर्वरित कालावधी
३. करारातील अनिवार्य कालावधी (असल्यास)
४. मासिक भाडे रक्कम
५. लागू असणार्या आयकर व इतर करारांची रक्कम
मार्जिन एकूण येणाऱ्या भाडे रकमेवर टीडीएस तसेच अन्य सरकारी कर वजा करून राहिलेल्या रकमेवर ५ ते २० % राहील.
परतफेडीचा कालावधी भाडे करारातील अनिवार्य कालावधी अथवा सी.आर.ई. अंतर्गत ५ वर्षे
व्याजदर 10.30 % onwards
तारण कर्ज रकमे इतके अथवा जास्त बाजारमूल्य असलेल्या मालमत्तेचे गहाणखत
जामीनदार बँकेस मान्य असलेला कमीतकमी एक जमीनदार. कर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य जमीनदार राहू शकेल.
Collaterals (i) हमीपत्र , (ii) भाडे वसुलीकरीता कुलमुखत्यार पत्र,
(iii) भाडे वसूल करणे बाबत अधिकार पत्र.
प्रक्रिया शुल्क 0.20% to 0.50 %
Subscription of Bank's Share 2.5% Max Rs.5.00 lacs
Pre-payment Charges

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in