लघु उद्योगांकरिता कर्ज सुविधा


उद्देश उद्योगाकरिताची उपकरणे व यंत्रसामुग्रीची खरेदी अथवा दुरुस्ती / नूतनीकरण
खेळत्या भांडवलाकरीता
अन्य वित्तीय संस्थांकडील कर्जाचे हस्तांतरण
पात्रता वैयक्तिक/व्यक्ती, मालकी उद्योग,भागीदारी संस्था, लिमिटेड कंपनी
कर्ज रक्कम उद्योगाच्या आवश्यकतेनुसार आणि बँकेने ठरविलेल्या कर्ज मर्यादेपर्यंत
मार्जिन [अ] खेळते भांडवल खरेदी शुल्क पूर्णपणे चुकते केलेल्या मालाच्या ३० %
९० दिवसांपेक्षा कमी कालावधीची येण्यांसमोर ४० %
[ब] मुदत कर्ज विकत घ्यावयाच्या स्थिर मालमत्तेच्या २५ %
[क] मालमत्ता तारण कर्ज तारण मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या ५० %
परतफेडीचा कालावधी [अ] खेळते भांडवल १ वर्ष - वार्षिक नुतनीकरण उपलब्ध
[ब] मुदत कर्ज ७ वर्षांपर्यंत.
तारण [अ] मुख्य

खेळते भांडवल माल / येणी इतर चालू मालमत्तेवर नजर गहाण
[i] यंत्रसामुग्री / इतर स्थिर मालमत्तेवर नजर गहाण
स्थावर मालमत्तेवर गहाण ठेऊन
[ब] दुय्यम कमीतकमी कर्ज रकमेइतके बाजारमूल्य असलेले/ वसूल होऊ शकणारी किंमत असलेल्या स्थावर मालमत्ता अथवा पेपर सिक्युरिटी.
जामीनदार बँकेस मान्य असलेले २ जमीनदार
Collaterals
प्रक्रिया शुल्क 0.20% to 0.50 %
Subscription of Bank's Share 2.5% Max Rs.5.00 lacs
Pre-payment Charges

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in