पर्यटन कर्ज


उद्देश देशांतर्गत अथवा विदेशातील वैयक्तिक अथवा व्यावसायिक दौऱ्याच्या खर्चासाठी.
पात्रता व्यक्ती, पगारदार कर्मचारी ,
व्यावसायिक, स्वयं-रोजगारीत,
नियमित उत्पन्न असलेले व्यावसायिक व व्यापारी
कर्ज रक्कम किमान : ₹ २५ हजार
कमाल :
देशांतर्गत : ₹ २ लाख ,
विदेशात : ₹ ८ लाख .
मार्जिन १] ₹ २ लाखांपर्यंत : पर्यटन खर्चाच्या १० %
२] ₹ २ लाखांच्यावर : पर्यटन खर्चाच्या २० %
परतफेडीचा कालावधी ३ वर्षे (३६ समान मासिक हफ्ते)
तारण ₹ २ लाखांपर्यंतच्या कर्जास आवश्यक नाही.
₹ २ लाखांच्या वर :
कर्ज रकमे इतक्या मूल्याचे तारण – मुदत ठेव / एल. आय. सी. पोलिसी / एन. एस. सी. किंवा मालमत्तेच्या स्वरुपात द्यावे लागेल.
जामीनदार कर्ज रकमेस जामीन राहण्यास योग्य उत्पन्न स्त्रोत व पद असलेले तसेच बँकेस मान्य होणारे दोन जमीनदार.
Collaterals आवश्यक नाही.
प्रक्रिया शुल्क 0.75%
Subscription of Bank's Share Sec Loan 2.5% ,Unsec. Loans 5%
Pre-payment Charges लागू नाही.

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in