व्यावसायिक कर्ज


उद्देश रुग्णालय / दवाखान्याच्या खरेदी किंवा बांधकामाकरिता
रुग्णालय / दवाखान्याच्या नुतनीकरण किंवा दुरुस्तीकरिता
रुग्णालयाकरिता लागणाऱ्या साहित्य सामुग्री, उपकरणे व फर्निचरकरीता
रोगनिदान केंद्र / क्ष-किरण यंत्र / रोगचिकित्सालय यांकरिता
रुग्णालयाशी सलंग्न रुग्णवाहिका खरेदी करीता
खेळते भांडवलाच्या गरजेसाठी
पात्रता १. नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक
२. रुग्णालय / विविध वैद्यकीय सेवा देणारे केंद्र / रोगचिकित्सालय सुरु करू इच्छीणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिक समूहाकरिता.
३. रुग्णालय चालू करू इच्छीणाऱ्या व्यक्ती / संस्था / कंपनी
४. अर्जादाराच्या अन्य बँका अथवा आर्थिक संस्थेकडील कर्ज सुविधा हस्तांतरित करणेकरीता
५. वयोमर्यादा ६० वर्षे.
कर्ज रक्कम किमान - ₹ ५ लाख फक्त
कमाल - ₹ ३ करोड फक्त

मार्जिन [१] यंत्र सामुग्रीवर २५ %,
[२] नुतनीकरण / दुरुस्तीकरिताच्या खर्चाच्या २५ %
[३] खरेदी करण्यात येणाऱ्या स्थावर मालमत्तेवर २० %
[४] रुग्णवाहिकेच्या मूळ किमतीवर (आरटीओ कर, विमा इ. वगळता) मार्जिन जरुरी नाही.
[५] स्थावर मालमत्तेवर ५०% ( कर्ज सुविधा विद्यमान मालमत्तेसमोर असल्यास )
परतफेडीचा कालावधी [१] साहित्य सामुग्री / उपकरणे / फर्निचर / रुग्णवाहिका इ. करीता: ४८ ते ८४ महिने.
[२] जागेकरीता: ८४ ते १२० महिने.
[३] ओव्हरड्राफ्ट करीता: दर १२ महिन्यांनी कर्ज सुविधेचा आढावा घेतला जाईल, परंतु बँकेने मागितल्यास संपूर्ण रक्कम परत फेडीस पत्र राहील.
(हप्ता चालू करण्याकरिता १८ महिन्याचा कालावधी क्रमांक [१] व [२] प्रकारच्या सुविधेमध्ये उपलब्ध असेल.)
तारण [१] साहित्य सामुग्री / उपकरणे / फर्निचर / रुग्णवाहिका इ. वर तारण बोजा राहील.
[२] रुग्णालयाकरिताची खरेदी करण्यात येणाऱ्या मालमत्तेचे गहाणखताद्वारे बोजा नोंदविण्यात येईल.
जामीनदार बँकेस मान्य असलेले कमीतकमी दोन जमीनदार. कर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य जमीनदार राहू शकतील.

Collaterals [१] ₹ १०.०० लाखांपर्यंत कोणतेही अतिरिक्त तारण आवश्यक नाही.
[२] साहित्य सामुग्री / उपकरणे / फर्निचर / रुग्णवाहिका इ.च्या खरेदीच्या कर्जाकरिता २५ % अतिरिक्त तारण आवश्यक.
[३] रुग्णालयाकरीता व त्यासाठीच्या साहित्य व यंत्रसामुग्रीच्या कर्जास अतिरिक्त तारण आवश्यक नाही.
(उपलब्ध असलेल्या मालमत्तेवर वाढीव गहाण स्वरूपी बोजा चढविला जाईल.)
प्रक्रिया शुल्क 0.40%
Subscription of Bank's Share 1%
Pre-payment Charges लागू नाही.

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in