सोने तारण कर्ज


उद्देश आपत्कालीन /अकस्मित उद्भवणाऱ्या वैयक्तिक अथवा कौटुंबिक खर्चाकरीता
व्यावसायिक गरजा भागावण्याकरीता
बँकेस मान्य असणाऱ्या इतर कोणत्याही विधीग्राह्य खर्चाकरीता.
पात्रता वैयक्तिक, भागीदारी संस्था
कर्ज रक्कम एक रकमी परतफेड : एका व्यक्तीस ₹ २ लाखांपर्यंत.
ह्फ्त्यांनी परतफेड : बँकेने वेळोवेळी ठरवलेल्या मर्यादेपर्यंत.

मार्जिन तारण सोने दागिन्यांच्या प्रचलित बाजार मूल्याच्या @२५ % .
कर्ज रक्कम ही प्रत्येकी १० ग्रॅम २२ केरेट सोन्याकरीता ₹ २०,०००/- या दराने येणाऱ्या रकमेपर्यंत मर्यादित राहील. (सदर दर जरुरी प्रमाणे बदलला जाईल.)
परतफेडीचा कालावधी १] एक रकमी परतफेड : १२ महिने (कोणत्याही कारणासाठी कालावधीमध्ये वाढ मिळणार नाही)
२] ह्फ्त्यांनी परतफेड: कमाल कालावधी २४ महिने.
तारण सोने हे दागिन्यांच्या स्वरुपातच तारण म्हणून स्वीकारले जाईल.
* इतर स्वरूपातील सोने जसे, सोन्याची नाणी / लडी / धातुस्वरुपातील सोने इ. तारण म्हणून स्वीकारले जाणार नाही.
जामीनदार आवश्यक नाही
Collaterals आवश्यक नाही
प्रक्रिया शुल्क Upto Rs.10 lacs : 0.75% Above Rs. 10 lacs :0.40%
Subscription of Bank's Share ₹ 1000
Pre-payment Charges लागू नाही.

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in