आर्थिक दस्तऐवजावर कर्ज


उद्देश वैयक्तिक तसेच व्यावसायिक आर्थिक गरजांकरीता
पात्रता वैयक्तिक/व्यक्ती, मालकी उद्योग,भागीदारी संस्था, लिमिटेड कंपनी
कर्ज रक्कम ₹ २५,000/- पासून बँकेने ठरविलेल्या कर्ज मर्यादेपर्यंत
मार्जिन एनएससी/केव्हीपी कर्ज घेण्याच्या तारखेपासून (३ वर्षे अधिक खरेदी केलेली) आणि जीवन विमा पोलिसीच्या सरेंडर मूल्याच्या@१० % व इतर @२० %.
[दर महाचे व्याज रक्कम वेळोवेळी भरून मार्जिन कायम ठेवणे आवश्यक आहे.]
परतफेडीचा कालावधी १] मुदत कर्ज:
६० महिने अथवा तारण परिपक्वता दिनांक यामधील आधी येणाऱ्या तारखेपर्यंत.
२] ओव्हरड्राफ्ट- १२ महिने, वार्षिक पुनरावलोकन आवश्यक.
(तारण परिपक्वता दिनांकपर्यंत कालावधी सीमित राहील.)
तारण i) एनएससी/केव्हीपी वर बोजा नोंदवून बँकेकडे जमा राहतील.
ii) जीवन विमा पोलिसी बँकेकडे जमा राहील.
iii) तारण एनएससी/केव्हीपी/ विमा पोलिसीची रक्कम बँकेने संबंधित खात्यांकडून घेण्यासाठीचे अधिकार पत्र.
(सदर तारण कर्जदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीचे नावे असल्यास सदरचे अधिकार पत्रावर प्रचलित दरानुसार मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक राहील.)
जामीनदार आवश्यक नाही.
Collaterals आवश्यक नाही.
प्रक्रिया शुल्क Upto Rs.5 lacs : 0.75% Above Rs. 5 lacs :0.40%
Subscription of Bank's Share ₹ 1000
Pre-payment Charges लागू नाही.

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in