वाहन कर्ज


उद्देश वैयक्तिक उपयोगाकरिता नवीन अथवा जुने मोटरवाहन (चार चाकी) स्वतःच्या नावे खरेदी करणेसाठी कर्ज
पात्रता नियमित उत्पन्न असलेल्या व्यक्ती, नोकरदार व्यक्ती, व्यापारी, स्वयंरोजगारी व व्यावसायिक

*सदर कर्ज मालकी उद्योग,भागीदारी संस्था, लिमिटेड कंपनी, नोंदणीकृत विश्वस्थन्यास यांच्या नवे असल्यास खरेदी करण्यात येणारे वाहन मालक, भागीदार, संचालक व विश्वस्थ यांच्या वैकाय्क्तिक उपयोगाकरिता असल्याचे बंधपत्र द्यावे लागेल.
कर्ज रक्कम किमान रक्कम ₹ १,00,000/-
मार्जिन नवीन मोटरवाहन: मार्जिन नाही (आरटीओ, नोंदणी कर तसेच इतर कर व विमा खर्च कर्जदाराने देणे आवश्यक आहे.) आणि रजिस्ट्रेशन
जुने मोटरवाहन (वाहन उत्पादन तारीख ३ वर्षापूर्वीची नसावी): करार मुल्य व बाजार मुली या पैकी कमी असणार्या रकमेवर २० % मार्जिन राहील.
परतफेडीचा कालावधी नवीन मोटरवाहन : ₹ १0,00,000/- पर्यंत ५ वर्ष व ₹ १0,00,000/-च्या वर ६ वर्ष.
जुने मोटरवाहन : ३ वर्षे.
तारण खरेदी करण्यात येणारे वाहन
जामीनदार कर्ज रकमेस जामीन राहण्यास योग्य उत्पन्न स्त्रोत व पद असलेले तसेच बँकेस मान्य होणारा एक जमीनदार.
Collaterals आवश्यक नाही
प्रक्रिया शुल्क कर्ज मंजूर रकमेच्या ०.४० % + सेवा कर.
Subscription of Bank's Share 2.50%
Pre-payment Charges लागू नाही.

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in