वैयक्तिक कर्ज


उद्देश निवास स्थानाचे नुतनीकरण अथवा दुरुस्ती
घरगुती उपकरणांची खरेदी
इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी
देणी अथवा कर्जे यांची परतफेड
धार्मिक विधीसाठीचा खर्च
वैद्यकीय उपचारांचा खर्च
बँकेस मान्य असणारा कोणताही वैध उद्देश.
पात्रता व्यक्ती, पगारदार कर्मचारी ,
व्यावसायिक, स्वयं-रोजगारीत,
नियमित उत्पन्न असलेले व्यावसायिक व व्यापारी
कर्ज रक्कम ₹ ५ लाखांपर्यंत
₹ १ लाख - नाममात्र सभासदांना ग्राहकोपयोगी वस्तू खरेदीसाठी
मार्जिन १० % (प्रस्तावित खर्चाच्या)
परतफेडीचा कालावधी ₹ १ लाखांपर्यंत : ३६ महिने
₹ १लाखांच्यावर : ६० महिने
तारण आवश्यक नाही
जामीनदार कर्ज रकमेस जामीन राहण्यास योग्य उत्पन्न स्त्रोत व पद असलेले तसेच बँकेस मान्य होणारे दोन जमीनदार.
Collaterals गरज भासल्यास बँक, एल. आय. सी. पोलिसीचे अतिरिक्त तारणाची अट घालू शकेल.
प्रक्रिया शुल्क कर्ज मंजूर रकमेच्या ०.७५ % + सेवा कर.
Subscription of Bank's Share 5%
Pre-payment Charges लागू नाही.

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in