ई-स्टेटमेंट

कागद वाचवू, झाडे वाचवू

बचत किंवा चालू खाते धारक म्हणून आपण ई-मेल द्वारे खाते उतारा प्राप्त करू शकता. ई-स्टेटमेंट हि सुविधा पर्यावरणाला अनुकूल असून या नि:शुल्क सेवेद्वारे आपण आपला खाते उतारा सुरक्षित व सोयीस्कर रित्या हाताळू शकता.

वैशिष्ट्ये :

  •   निशुल्क सेवा.
  •   सुरक्षित , जलद व सोयीस्कर.
  •   दैनिक / साप्ताहिक / मासिक अंतरावर उपलब्ध.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in