चालू खाते

आम्ही आपल्या व्यावसायिक जगात व वैयक्तिक जीवनात वेगाने प्रगती करण्यासाठी मदत करतो.


पात्रता कोणीही उद्योजक / मालकीचा व्यवसाय असणारे / भागीदारी व्यवसायिक / सार्वजनिक किंवा खाजगी कंपन्या
किमान शिल्लक
  • खात्यात किमान ₹ २५००/- शिल्लक ठेवणे.
टीडीएस लागू नाही
आवश्यक कागदपत्रे
  • योग्य प्रकारे भरलेला खाते सुरु करण्यासाठीचा फॉर्म
  • वैध निवासी पुरावा (उदाहरणार्थ : आधारकार्ड)
  • ओळख पुरावा (उदाहरणार्थ : पॅनकार्ड)
  • २ फोटो
  • नोंदणी प्रमाणपत्र , भागीदारी करार व परिस्थितीनुरूप असोसिएशन निवेदन .
नामांकन उपलब्ध (फक्त वैयक्तिक आणि भागीदारी व्यावसायिक खात्यांसाठी)
इतर लाभ
  • रुपे एटीएम कम डेबिट कार्डासोबत ∝ २५००० / - दररोज पैसे काढण्याची मर्यादा.
  • इंटरनेट व मोबाईल बँकिंग, आर.टी.जी.एस., एन.इ.एफ.टी., स्थायी सूचना तसेच ईसीएस सुविधा उपलब्ध.
  • ई-मेल द्वारे मासिक अंतराने खाते उतारा.
  • एसएमएस बँकिंग सुविधेद्वारे खात्यातील शिल्लक रकमेची चौकशी, व्यवहाराची माहिती आणि एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता..

Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in